प्रतिनिधी यवतमाळ आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, हिवरी (पंचायत समिती, यवतमाळ) येथे विठ्ठल-रुक्मिणी बालवारी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि भक्तिभाव रुजा... Read more
मृतदेहाला खांदा देतानाही ‘नरकयातना’!इचोरीतील अंत्यसंस्काराच्या मार्गाची दुरवस्था; , काट्याकुट्यातून व दगड-गोट्यांतून मृतदेह नेण्याची वेळ**प्रतिनिधी | इचोरी येथे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेताना ग्रामस्थांना अत्यंत बिकट आणि वेदनादायी परिस्थितीचा स... Read more
प्रतिनिधी चिंतामण घोडाम चिखलवर्धा गावात खुलेआम अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गावात जुगार, मटका तसेच अवैध दारू विक्री सुरू असून त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची चर्चा गावातील महिला गटामध्ये सुरू... Read more
प्रतिनिधी चिखल वर्धा चिंतामण घोडाम संभापूर येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.गावकऱ्यांच्या म्हणण्यानु... Read more
प्रतिनिधी यवतमाळ शहरातील दत्त चौक, अमराईपुरा परिसरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर एका व्यापाऱ्याने गोडाऊनसाठी बेकायदेशीरपणे पक्के बांधकाम सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी नगरपरिषदेचे मोठे विसर्जन टाके असून, गणेशोत्सव, दुर्गादेवी... Read more
प्रतिनिध यवतमाळ यवतमाळ शहरातील रेणुका मंगल कार्यालयाजवळील घोडेराव चौक परिसरात बुधवारी रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास खुनाची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सचिन राठोड उर्फ “येडा”... Read more
हिवरी प्रतिनिधी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी केबल चोरी प्रकरणाचा छडा लावत तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला मुद्देमाल व मोटारसायकल असा एकूण ५७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ ग्रामीण प... Read more
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ आयोजन शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ रोजी कळंब तालुक्यातील जोडमोहा येथे अत्यंत उत्साहात करण्यात आले. जगदंबा माता मंदिर परिसरात... Read more
यवतमाळ, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत गठीत स्थानिक सनियंत्रण समितीमार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध शासकीय लाभांचे प्रभावी वाटप यासंदर्भात आज सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक समितीचे अध्... Read more
प्रतिनिधी तहसील कार्यालय यवतमाळ येथे वाढत्या उन्हामध्ये नागरिकांना अणि गरजू लोकांना दिलासा मिळावा म्हणून नगरसेवक चंदूभाऊ चौधरी यांच्या हस्ते छत्री वितरण करण्यात आले. तसेच हनुमान जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले. तहसील कार्यालय... Read more